Child labour act कलम १८ : नियम करण्याचा अधिकार :
बाल कामगार अधिनियम १९८६ कलम १८ : नियम करण्याचा अधिकार : १) समुतिच शासन, या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी राजपत्रातीला अधिसूचनेद्वारे व पूर्वप्रकाशनाच्या शर्तींच्या अधीनतेने नियम करु शकेल. २) विशेषकरुन व पूर्वगामी अधिकारांच्या व्यापकतेत बाध न येता, खालीलपैकी सर्व qकंवा कोणत्याही बाबींसाठी नियम करता येतील…