Bnss कलम १८५ : पोलीस अधिकाऱ्याने घ्यावयाची झडती :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८५ : पोलीस अधिकाऱ्याने घ्यावयाची झडती : १) जेव्हा केव्हा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला किंवा अन्वेषण करण्याऱ्या पोलीस अधिकाऱ्याला, ज्या कोणत्याही अपराधाचे अन्वेषण करण्यास तो प्राधिकृत झाला असेल त्याचे अन्वेषण करण्याच्या प्रयोजनार्थ आवश्यक असलेली कोणतीही वस्तू तो ज्याचा अंमलदार…