Bnss कलम १८४ : बलात्कार झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८४ : बलात्कार झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी : १) बलात्कार केल्याच्या किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या अपराधाचे अन्वेषण चालू असेल अशा टप्प्यात, ज्या महिलेवर बलात्कार केल्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असेल किंवा तसा प्रयत्न झाला असेल…