Bnss कलम १८२ : कोणतेही प्रलोभन दाखवावयाचे नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १८२ : कोणतेही प्रलोभन दाखवावयाचे नाही : १) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा अन्य प्राधिकारी व्यक्तीने स्वत: किंवा दुसऱ्याकरवी, भारतीय साक्ष्य अधिनियम, २०२३ याच्या कलम २२ मध्ये उल्लेखिलेले असे कोणतेही प्रलोभन दाखवता कामा नये अथवा तशी धमकी किंवा तसे वचन…

Continue ReadingBnss कलम १८२ : कोणतेही प्रलोभन दाखवावयाचे नाही :