Pca act 1988 कलम १८क : फौजदारी अधिनियम संशोधन अध्यादेश १९४४ च्या तरतुदी या अधिनियमान्वये कुर्की (जप्ती) ला लागू होने :
भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रकरण ४क : संपत्ति ची कुर्की आणि जप्ती : कलम १८क : १.(फौजदारी अधिनियम संशोधन अध्यादेश १९४४ च्या तरतुदी या अधिनियमान्वये कुर्की (जप्ती) ला लागू होने : १) मनी लॉन्ड्रींग अधिनियम २००२ (२००३ चा १५) अन्यथा उपबंधित केल्याप्रमाणे, या शिवाय फौजदारी…