IT Act 2000 कलम १७ : नियंत्रक आणि सतर अधिकारी यांची नियुक्ती :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रकरण ६ : प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकरणांचे विनियमन : कलम १७ : नियंत्रक आणि सतर अधिकारी यांची नियुक्ती : १) केंद्र शासनाला या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी प्रमाणन करणाऱ्या प्राधिकरणाच्या नियंत्रकाची, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियुक्ती करता येईल आणि तसेच, त्याच किंवा त्यानंतरच्या अधिसूचनेद्वारे, त्याला…