Arms act कलम १७ : लायसनामध्ये बदल, त्यांचे निलंबन व प्रत्याहरण :
शस्त्र अधिनियम १९५९ कलम १७ : लायसनामध्ये बदल, त्यांचे निलंबन व प्रत्याहरण : १) ज्यांच्या अधीनतेने लायसन मंजूर करण्यात आले असेल अशांपैकी विहित असतील अशा शर्तीखेरीज अन्य शर्ती लायसन प्राधिकरणास बदलता येतील आणि त्या प्रयोजनाकरिता ते लेखी नोटिशीद्वारे लायसनधारकास त्या नोटिशीत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा…