Mv act 1988 कलम १७९ : आदेशांची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याचे नाकारणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १७९ : आदेशांची अवज्ञा, अटकाव करणे आणि माहिती देण्याचे नाकारणे : १) या अधिनियमाखाली कायदेशीरपणे निदेश देण्याचा अधिकार मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा प्राधिकाऱ्याने दिलेल्या अशा निदेशाची जो कोणी जाणूनबुजून अवज्ञा करील, किंवा कोणत्याही व्यक्तीने किंवा प्राधिकाऱ्याने या अधिनियमाखाली पार पाडणे…