Mv act 1988 कलम १६ : रोग किंवा असमर्थता यांच्या आधारावर चालकाचे लायसन रद्द करणे:
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६ : रोग किंवा असमर्थता यांच्या आधारावर चालकाचे लायसन रद्द करणे: यापूर्वीच्या कलमांमध्ये काहीही अंतर्भूत असले, तरी चालकाचे लायसन धारण करणारी व्यक्ती, कोणताही रोग किंवा असमर्थता यामुळे मोटार वाहन चालविण्यास अपात्र आहे असे मानण्यास लायसन देणाऱ्या प्राधिकरणास वाजवी कारणे असतील…