Fssai कलम १६ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे कर्तव्य आणि कार्ये :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम १६ : अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे कर्तव्य आणि कार्ये : १) सुरक्षित आणि पौष्टिक (स्वास्थ्यप्रद) अन्न (खाद्य) सुनिश्चित करण्यासाठी अन्नाचे (खाद्याचे) उत्पादन, प्रक्रिया, वितरण, विक्री आणि आयात यांचे नियमन आणि निरीक्षण करणे हे अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे कर्तव्य असेल. २)…