Arms act कलम १६ : लायसनाची फी (शुल्क) इत्यादी :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम १६ : लायसनाची फी (शुल्क) इत्यादी : किती फी (शुल्क) दिल्यावर कोणत्या शर्तीच्या अधीनतेने व कोणत्या नमुन्यात लायसन मंजूर करण्यात येईल किंवा त्याचे नूतनीकरण करण्यात येईल या गोष्टी विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असतील : परंतु, निरनिराळ्या प्रकारच्या लायसनांकरिता निरनिराळ्या फी, निरनिराळ्या…

Continue ReadingArms act कलम १६ : लायसनाची फी (शुल्क) इत्यादी :