Bp act कलम १६७ : निरसन व व्यावृत्ती (रद्द आणि बचाव) :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६७ : निरसन व व्यावृत्ती (रद्द आणि बचाव) : १) १.(अनुसूची १, भाग १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या) अधिनियमिती याद्वारे निरसित करण्यात येत आहेत: परंतु,- (एक) अशा कोणत्याही अधिनियमितीअन्वये विहित केलेले सर्व नियम, केलेल्या नेमणुका, प्रदान केलेल्या शक्ती, केलेले किंवा संमत…