Bp act कलम १६५ : नोटिसा वगैरेंवरील सहीवर मुद्रांकन करण्यात यावे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १६५ : नोटिसा वगैरेंवरील सहीवर मुद्रांकन करण्यात यावे : आवाहनपत्र किंवा झडतीबद्दलचे अधिपत्र नसेल अशा प्रत्येक लायसेन्सवर लेखी परवानगीवर, नोटिशीवर किंवा इतर दस्तऐवज या अधिनियमान्वये किंवा त्या अन्वयेच्या कोणत्याही नियमान्वये आयुक्ताची सही असणे आवश्यक असेल तेव्हा जर त्यावर त्याची प्रतिरुप…