Mv act 1988 कलम १६४ : १.( मृत्यु किंवा गंभीर दुखापत प्रकरणात भरपाई देणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६४ : १.( मृत्यु किंवा गंभीर दुखापत प्रकरणात भरपाई देणे : १) या अधिनियमामध्ये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये किंवा कायद्याचा प्रभाव असणाऱ्या कोणत्याही विलेखांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, मोटार वाहनाचा उपयोग केल्यामुळे झालेल्या अपघातात कोणाचा मृत्यु होईल…