Mv act 1988 कलम १६३ : १.( कलम १६१ खाली देण्यात आलेल्या भरपाईचा काही विवक्षित प्रकरणात परतावा :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १६३ : १.( कलम १६१ खाली देण्यात आलेल्या भरपाईचा काही विवक्षित प्रकरणात परतावा : १) कलम १६१ खालील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू किंवा जबर दुखापत याच्या संबंधातील भरपाईच्या रकमेचे प्रदान है, या अधिनियमाच्या अन्य कोणत्याही उपबंधाखाली किंवा अन्य कोणत्याही कायद्याखाली असा…