Bsa कलम १६० : साक्षीदाराची आधीची कथने त्यानंतरच्या साक्षीला पुष्टीकरता शाबीत करता येतात :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १६० : साक्षीदाराची आधीची कथने त्यानंतरच्या साक्षीला पुष्टीकरता शाबीत करता येतात : साक्षीदाराच्या साक्षीला परिपुष्टी देण्यासाठी अशा साक्षीदाराने, तथ्य घडून आले, त्या वेळी किंवा त्या सुमारास अथवा तथ्याचे अन्वेषण करण्यास कायद्याने सक्षम असलेल्या कोणत्याही प्राधिकरणासमोर याच तथ्यासंबंधी पूर्वी केलेले…