Bnss कलम १६० : आदेश कायम केल्यानंतरची प्रक्रिया आणि अवज्ञा केल्यास परिणाम :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६० : आदेश कायम केल्यानंतरची प्रक्रिया आणि अवज्ञा केल्यास परिणाम : १) जेव्हा कलम १५५ किंवा कलम १५७ खाली आदेश करण्यात आलेला असेल तेव्हा, दंडाधिकारी ज्या व्यक्तीविरूध्द आदेश काढण्यात आला तिला त्याची नोटीस देईल, आणि तसेच आदेशाव्दारे निदेशित केलेली…