Pca act 1960 कलम १५ : प्राण्यांवरील प्रयोग करण्यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याकरिता समिती :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम १५ : प्राण्यांवरील प्रयोग करण्यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याकरिता समिती : (१) मंडळाच्या सल्ल्यावरून कोणत्याही वेळी प्राण्यांवरील प्रयोग करणाऱ्यांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसे करणे आवश्यक आहे असे केंद्र सरकारचे मत असेल तर, ते शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्याला…