Arms act कलम १५ : लायसनचा कालावधी नूतनीकरण :

शस्त्र अधिनियम १९५९ कलम १५ : लायसनचा कालावधी नूतनीकरण : १) कलम ३ खालील लायसन ते मंजूर करण्यात आल्याच्या दिनांकापासून १.(पाच वर्षे इतका काळ), - तत्पूर्वी ते प्रत्याहत करण्यात आले नाही तर- अंमलात असण्याचे चालू राहील : परंतु ज्या व्यक्तीने लायसन मागितले असेल अशा व्यक्तीची…

Continue ReadingArms act कलम १५ : लायसनचा कालावधी नूतनीकरण :