Mv act 1988 कलम १५ : चालकाच्या लायसनचे नुतनीकरण :

मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५ : चालकाच्या लायसनचे नुतनीकरण : १) कोणत्याही लायसन प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आल्यावर त्याला, या अधिनियमाच्या उपबंधाखाली देण्यात आलेल्या लायसनचे, त्याच्या समाप्तीच्या दिनांकापासून नूतनीकरण करता येईल : परंतु, जेथे लायसनाच्या नूतनीकरणाचा अर्ज त्याच्या १.(समाप्ती दिनांका पूर्वी एक वर्ष किंवा एक…

Continue ReadingMv act 1988 कलम १५ : चालकाच्या लायसनचे नुतनीकरण :