Mv act 1988 कलम १५९ : १.(अपघातासंबंधी माहिती दिली जाणे :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५९ : १.(अपघातासंबंधी माहिती दिली जाणे : पोलीस अधिकारी, तपास करताना, दाव्याची तडजोड सायीस्कर करण्यासाठी अपघाताच्या माहितीचा अहवाल अशा नमुन्यात व पद्धतीने तीन महिन्याच्या आत तयार करेल आणि त्यामध्ये अपघातातील वैशिष्ट तपशिलांचा समावेश करेल आणि दावा न्यायाधिकराणाला किवा विहित केलेल्या…