Bp act कलम १५८ : एखाद्या व्यक्तीला ज्या क्षेत्रातून निघून जाण्याचे निदेश देण्यात आले असतील त्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी किंवा परतण्यासाठी त्या व्यक्तीने केलेले बंधपत्र जप्त करणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५८ : एखाद्या व्यक्तीला ज्या क्षेत्रातून निघून जाण्याचे निदेश देण्यात आले असतील त्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी किंवा परतण्यासाठी त्या व्यक्तीने केलेले बंधपत्र जप्त करणे : कलम ६३ च्या पोटकलम (१) अन्वये परवानगी देण्यात आलेली कोणतीही व्यक्ती जर उक्त पोटकलमान्वये लादलेल्या…