Bnss कलम १५७ : कलम १५२ खाली ज्या व्यक्तीविरुद्ध आदेश देण्यात आला असेल, तेथे कारण दाखविण्यासाठी प्रक्रिया :
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १५७ : कलम १५२ खाली ज्या व्यक्तीविरुद्ध आदेश देण्यात आला असेल, तेथे कारण दाखविण्यासाठी प्रक्रिया : १) कलम १५२ खाली ज्या व्यक्तीविरूध्द आदेश देण्यात आला असेल तिने उपस्थित होऊन आदेशाविरूध्द कारण दाखवले तर, दंडाधिकारी समन्स-खटल्यात घेतला जातो त्याप्रमाणे या…