Bp act कलम १५७-अ : १. (रिकाम्या पदावर कार्यभार धारण करणारा अधिकारी सक्षम असेल :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५७-अ : १. (रिकाम्या पदावर कार्यभार धारण करणारा अधिकारी सक्षम असेल : आयुक्त, दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांचे पद रिकामे झाल्याच्या परिणामी, कोणताही अधिकारी, असा आयुक्त, दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांच्या पदाचा कार्यभार धारण करील किंवा त्याच्या पदावर हंगामी किंवा…