Mv act 1988 कलम १५६ : १.(विमा प्रमाणपत्राचा परिणाम :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५६ : १.(विमा प्रमाणपत्राचा परिणाम : जेव्हा विमाकार व विमेदार यांच्यामधील विमा संविदेच्या संबंधात विमाकाराने विमा प्रमाणपत्र दिले असेल तेव्हा,- (a)क)अ) विमाकाराने विमेदाराला प्रमाणपत्रात वर्णिलेले विमापत्र दिले नसेल तर व तोपर्यंत खुद्द विमाकार व विमेदाराखेरीज अन्य कोणतीही व्यक्ती यांच्यामधील संबंधापुरते,…