Mv act 1988 कलम १५४ : १.(कलमे १५१, १५२ व १५३ याबाबतीतील व्यावृत्ती :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५४ : १.(कलमे १५१, १५२ व १५३ याबाबतीतील व्यावृत्ती : १) कलम १५१, १५२ व १५३ च्या प्रयोजनाकरिता कोणत्याही विमापत्राखाली विमारक्षित असलेल्या व्यक्तींच्या संबंधात, त्रयस्थ पक्षाप्रत असलेले दायित्व असा जो उल्लेख येईल त्यामध्ये अन्य कोणत्याही विमापत्राखाली विमाकार या नात्याने त्या…