Bp act कलम १५४ : पोलीस इमारतीबद्दल राज्यशासनाने नगरपालिका कर किंवा इतर कर न देणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५४ : पोलीस इमारतीबद्दल राज्यशासनाने नगरपालिका कर किंवा इतर कर न देणे : १.(पोलीस दलातील व्यक्तींनी, त्यांची कामे सोईस्कर रीतीने करता यावी म्हणून बृहन्मुंबई २.( या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यातील मुंबई प्रदेशातील) व व तसेच राज्य सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे जाहीर करील…