Mv act 1988 कलम १५२ : १.(विम्यासंबंधी माहिती देण्याचे कर्तव्य :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १५२ : १.(विम्यासंबंधी माहिती देण्याचे कर्तव्य : १) कलम १४७ च्या पोटकलम (१) च्या खंड (ब) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही दायित्वाबाबत ज्या व्यक्तीविरुद्ध हक्कमागणी दाखल केलेली आहे अशी कोणतीही व्यक्ती, हक्कमागणी करणाऱ्या व्यक्तीकडून किंवा तिच्या वतीने तशी मागणी करण्यात…