Bp act कलम १५२ : अपराधांबद्दल इतर कायद्यांप्रमाणे खटला भरण्यास बाधा न येणे :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १५२ : अपराधांबद्दल इतर कायद्यांप्रमाणे खटला भरण्यास बाधा न येणे : या अधिनियमान्वये शिक्षेस पात्र असेल अशा कोणत्याही अपराधाबद्दल, इतर कोणत्याही अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीवर खटला भरुन तीस शिक्षा देण्यास किंवा इतर कोणत्याही अधिनियमान्वये शिक्षेस पात्र असणाऱ्या एखाद्या अपाराधाबद्दल तिच्यावर या…