Pca act 1960 कलम १४ : प्राण्यांवर प्रयोग करणे :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० प्रकरण ४ : प्राण्यांवर प्रयोग करणे : कलम १४ : प्राण्यांवर प्रयोग करणे : या अधिनियमामध्ये अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे, जीव वाचविण्यासाठी किंवा त्याचे आयुष्य वाढविण्यासाठी किंवा त्यांच्या यातना कमी करण्यासाठी किंवा कोणत्याही रोगाचा - मग तो मानवजातीचा, प्राण्यांचा…