Fssai कलम १४ : वैज्ञानिक समिती :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम १४ : वैज्ञानिक समिती : १) अन्न (खाद्य) प्राधिकरण, वैज्ञानिक समिती स्थापन करेल, जी वैज्ञानिक मंडळाचे अध्यक्ष आणि सहा स्वतंत्र विज्ञान-विशेषज्ञ जे कोणत्याही मंडळाशी संबंधित किंवा जोडले गेलेले नसतील, अशा व्यक्तींची मिळून बनलेली असेल. २) वैज्ञानिक समिती अन्न…