Nsa act 1980 कलम १४ : स्थानबद्धता आदेश रद्द करण :
राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८० कलम १४ : स्थानबद्धता आदेश रद्द करण : (१) सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १८९७ (१८९७ चा १०) याच्या कलम २१ च्या तरतुदींना बाध न आणता, स्थानबद्धता आदेश कोणत्याही वेळी,- (a)(क) तो आदेश कलम ३ च्या पोटकलम (३) मध्ये उल्लेखिलेल्या एखाद्या अधिकाऱ्याने काढलेला…