Mv act 1988 कलम १४९ : १.(विमा कंपनी द्वारा तडजोड आणि त्याची पद्धत :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १४९ : १.(विमा कंपनी द्वारा तडजोड आणि त्याची पद्धत : १) विमा कंपनी, दावेदाराकडून किंवा अपघाताची माहिती अहवालाच्या माध्यमातून किंवा इतर प्रकारे अपघाताची सूचना प्राप्त झाल्यानंतर अशा अपघाताच्या दाव्यांच्या तडजोडीसाठी एक अधिकारी नियुक्त करेल. २) विमा कंपनीने नुकसान भरपाईच्या दाव्यामध्ये…