Mv act 1988 कलम १४७ : १.(विमापत्राबाबतच्या आवश्यकता व दायित्वाच्या मर्यादा :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १४७ : १.(विमापत्राबाबतच्या आवश्यकता व दायित्वाच्या मर्यादा : १) या प्रकरणाच्या आवश्यकता पूर्ण होण्यासाठी, विमा पॉलिसी किंवा विमापत्र हे - (a)क) अ) प्राधिकृत विमाकार असलेल्या अशा व्यक्तीने दिलेले आहे असे; आणि (b)ख) ब) विमापत्रात विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तीचा किंवा व्यक्तीवर्गाचा,- एक)…