Mv act 1988 कलम १४५ : व्याख्या :
मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रकरण ११ : १.(त्रयस्थपक्षीय जोखमीबद्दल मोटार वाहनांचा विमा : कलम १४५ : व्याख्या : या प्रकरणात - (a)क) अ) प्राधिकृत विमाकार म्हणजे जो भारतामध्ये सर्वसाधारणपणे विमा व्यवसाय करतो आहे आणि ज्याला विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अधिनियम १९९९ च्या कलम ३…