Bp act कलम १४३-ब: धोक्याचे प्रयोग:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४३-ब: धोक्याचे प्रयोग: १) कोणतीही व्यक्ती यथास्थिती, आयुक्ताच्या किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या आगाऊ परवानगीवाचून आणि ज्या शर्तीस अधीन ठेवून अशी परवानगी देण्यात आली असेल त्या कोणत्याही शर्तीप्रमाणे असेल ते खेरीज करुन, माणसे जमण्याचा संभव असेल अशा कोणत्याही ठिकाणी, ज्या प्रयोगात तीस…

Continue ReadingBp act कलम १४३-ब: धोक्याचे प्रयोग: