Bp act कलम १४० : कलम ६८ प्रमाणे पोलिसांचे आदेशांचा भंग-शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १४० : कलम ६८ प्रमाणे पोलिसांचे आदेशांचा भंग-शिक्षा : जो कोणी कलम ६८ अन्वये पोलीसंनी दिलेल्या कोणत्याही निदेशास विरोध करील किंवा त्यानुसार वागण्यात कसूर किंवा असा विरोध किंवा कसूर करण्याची अपप्रेरणा देईल त्यास, अपराधसिद्धीनंतर, १.(पाचशे रुपयांपर्यंत) वाढवता येऊ शकेल इतक्या…