Pcma act कलम १३ : बालविवाहास प्रतिबंध करणारा मनाईहुकूम काढण्याचा न्यायालयाचा अधिकार :
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम १३ : बालविवाहास प्रतिबंध करणारा मनाईहुकूम काढण्याचा न्यायालयाचा अधिकार : (१) या अधिनियमात अंतर्भूत असलेला कोणत्याही गोष्टीविरूद्ध असली तरीही, बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याने केलेल्या अर्जावरून किंवा तक्रारदाराकडून किंवा अन्यथा कोणत्याही व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीवरून, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची किंवा महानगर दंडाधिकाऱ्याची या…