Pca act 1960 कलम १३ : यातना होत असलेल्या प्राण्याचा नाश करणे :
प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम १३ : यातना होत असलेल्या प्राण्याचा नाश करणे : (१) एखाद्या प्राण्याचा मालक कलम ११ खालील अपराधाबद्दल सिद्धदोषी असेल त्या बाबतीत, प्राण्याला जिवंत ठेवणे क्रूरतेचे ठरणार असल्याबद्दल न्यायालयाची खात्री पटली असेल तर, त्याने प्राण्याचा नाश करण्याचा निदेश देणे…