IT Act 2000 कलम १३ : इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पाठवण्याची आणि स्वीकारण्याची वेळ व जागा :
माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम १३ : इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पाठवण्याची आणि स्वीकारण्याची वेळ व जागा : १) ओरिजिनेटर आणि प्रेषिती यांच्यामध्ये करार झाला असेल ते खेरीज करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ओरिजिनेटरच्या नियंत्रणाबाहेरील संगणक साधनात प्रवेश करता तेव्हा तो पाठवण्यात आला असे होईल. २) ओरिजिनेटर आणि प्रेषिती…