Fssai कलम १३ : वैज्ञानिक मंडळ (पॅनल) :
अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम १३ : वैज्ञानिक मंडळ (पॅनल) : १) अन्न (खाद्य) प्राधिकरण स्वतंत्र विज्ञान तज्ञांचे बनलेले एक वैज्ञानिक मंडळ स्थापन करेल. २) वैज्ञानिक मंडळ संबंधित उद्दोग आणि ग्राहक प्रतिनिधींना त्याच्या चर्चेसाठी आमंत्रित करेल. ३) पोटकलम (१) च्या तरतुदींवर कोणताही प्रभाव…