Arms act कलम १३ : लायसन मंजूर करणे :
शस्त्र अधिनियम १९५९ प्रकरण ३ : लायसनांसंबंधीचे उपबंध (तरतुदी) : कलम १३ : लायसन मंजूर करणे : १) दुसऱ्या प्रकरणाखाली लायसन मंजूर होण्यासाठी करावयाचा अर्ज लायसन प्राधिकरणाकडे करावा लागेल आणि तो विहित करण्यात येईल अशा नमुन्यात असेल व त्यात तसा विहित तपशील असेल व कोणतही…