Hma 1955 कलम १३-क : १.(घटस्फोटाच्या कार्यवाहीमध्ये पर्यायी अनुतोष :
हिंदू विवाह अधिनियम १९५५ कलम १३-क : १.(घटस्फोटाच्या कार्यवाहीमध्ये पर्यायी अनुतोष : या अधिनियमाखालील कोणत्याही कार्यवाहीमध्ये, जेथे विनंतीअर्ज कलम १३ पोट-कलम (१) चे खंड (दोन), (सहा) आणि (सात) उल्लेखिलेल्या कारणांवर आधारित असेल अशी प्रकरणे खेरीजकरुन एरव्ही, घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद् करण्यासंबंधीचा अर्ज झाल्यावर न्यायालय, त्या…