Bsa कलम १३९ : साक्षीदारांची संख्या :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १३९ : साक्षीदारांची संख्या : कोणत्याही तथ्याच्या शाबितीसाठी कोणत्याही बाबतीत साक्षीदारांची संख्या ठराविक असण्याची आवश्यकता असणार नाही.