Mv act 1988 कलम १३८ : राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३८ : राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार : १) कलम १३७ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या बाबी वगळून या प्रकरणातील अन्य बाबींसाठीच्या तरतुदी अमलात आणण्यासाठी राज्य शासनाला नियम करता येतील. (१क)१.(१अ) राज्य सरकार, रस्ता सुरक्षेच्या हितासाठी, गैर-यांत्रिकरित्या चालणारी वाहने आणि सार्वजनिक…