Bsa कलम १३८ : सह अपराधी :
भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३ कलम १३८ : सह अपराधी : सहअपराधी हा आरोपीविरूद्ध साक्षीदार होण्यास सक्षम असेल; आणि सहअपराधीच्या साक्षीवर आधारलेली दोषसिद्धती ही त्या साक्षीला पुष्टी मिळाली नाही एवढ्याच कारणाने अवैध होत नाही.