Mv act 1988 कलम १३७ : केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३७ : केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार : केंद्र शासनाला पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तरतूद करण्यासाठी नियम करता येतील - (a)क) अ) मोटार वाहनाच्या चालकांना जेव्हा सिग्नल देता येतील असे प्रसंग आणि कलम १२१ खालील असे सिग्नल; (aa)कक) १.(अअ)…