Bp act कलम १३७ : कलम ४१ अन्वये केलेले नियम आदेशांचे उल्लंघन शिक्षा :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३७ : कलम ४१ अन्वये केलेले नियम आदेशांचे उल्लंघन शिक्षा : जो कोणी, कलम ४१ अन्वये पोलिसांनी दिलेल्या कोणत्याही निदेशास विरोध करील किंवा त्यानुसार वागण्यात कसूर करील त्यास, अपराधसिद्धीनंतर १.(पाचशे रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल. -------- १.…