Mv act 1988 कलम १३६ : अपघातामध्ये गुंतलेल्या वाहनाची तपासणी :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३६ : अपघातामध्ये गुंतलेल्या वाहनाची तपासणी : एखादे मोटार वाहन ज्यामध्ये गुंतलेले आहे असा अपघात घडला असेल, अशा वेळी राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला जर तशी आवश्यकता असेल, तर आपले अधिकारपत्र सादर करून त्या वाहनाची तपासणी करता…