Mv act 1988 कलम १३६अ(क) : १.(रस्त्यावरील सुरक्षितता याची अंमलबजावणी आणि इलैक्ट्रॉनिक मॉनिटरी (देखरेख) :
मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १३६अ(क) : १.(रस्त्यावरील सुरक्षितता याची अंमलबजावणी आणि इलैक्ट्रॉनिक मॉनिटरी (देखरेख) : १) राज्य शासन, राष्ट्रीय राज्यमार्ग, राज्य राज्यमार्ग, राज्यतील अंतर्गत रस्ते किंवा अशा शहरी नगरामध्ये ज्यांची जनसंख्या सिमेंपर्ययत आहे, जी केन्द्र शासन द्वारा विहित केली जाईल, अशा रस्त्यावर पोटकलम (२)…